माझे व्यक्तिचित्र

राजकारणात सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोक येत नाही, ही आपल्या सगळ्यांचीच तक्रार असते. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेने हे समीकरण संपवले आहे. शिवसेनेच्या सुरुवातीपासूनच अनेक सुशिक्षित तरुण राजकारणात आले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात आपले योगदान दिले. मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे हेदेखील त्यांच्यातलेच एक. सिव्हिल इंजिनिअरिंग या पैसा आणि प्रतिष्ठा मिळवून देणा-या क्षेत्रात स्थिर झालेले असतानाही त्यांनी राजकारणाची वाट धरली. आज ते मुंबईच्या राजकारण आणि समाजकारणावर आपली छाप उमटवत आहेत.


अधिक वाचा

शिवसेना

१९ जून १९६६ रोजी शिवसेनेचा जन्म झाला. छ्त्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचं आराध्य दैवत. महाराज भवानी मातेचे प्रखर भक्‍त होते. ‘वाघ’ हे आई भवानीचं वाहन. म्हणून शिवसेनेचं बोधचिन्ह ‘वाघ’ असावं असं बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात आलं.

अधिक वाचा

युवासेना

युवासेना! तरुणांसाठी लढणारी शिवसेनेची बलाढ्य अंगीकृत संघटना. महाराष्ट्रातील तरुणांचे समर्थ व्यासपीठ म्हणजे युवासेना! युवा पिढीतील मत-मतांतरे, युवा वर्गाचे प्रश्न, त्यांच्या अडचणी आणि समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे युवासेना…!

अधिक वाचा